Mango King

Home   /   सुंदर दामोदर कृषी सेवा केंद्र

सुंदर दामोदर कृषी सेवा केंद्र

सुंदर दामोदर कृषी सेवा केंद्र

  सुंदर दामोदर कृषी सेवा केंद्रच्या माध्यमातून अत्यल्प दरात अत्यंत प्रभावी असे विविध नामांकित कंपनीचे रासायनिक आणि ऑर्गनिक शेतीसाठी लागणारे औषधे आणि खते उपलब्ध करून देतात, ह्या कृषी सेवा केंद्रच्या माध्यमातून विविध सेवा पुरवल्या जातात जसे

शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन,

जमिनीचा ऑर्गनिक कर्ब वाढविण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळे शेतकार्यनसोबत मार्गदर्शन पर शिबिर राबविले जातात,

ऑर्गनिक शेती कडे जास्त कल दिला जातो,

रासायनिक खते व औषधे यांचा वापर करून जमिनीचा बिघडलेला पोत सुधारणे