Mango King

Home   /   फार्मर्स मार्गदर्शन केंद्र

फार्मर्स मार्गदर्शन केंद्र

फार्मर्स मार्गदर्शन केंद्र

 

श्री जे डी वाघेरे यांनी आत्ता पर्यंत किमान ५० हजार शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन केले आहे अनेक तरुण शेतीकडे वळत आहेत व लाखो झाडांची लागवड होत आहे शेतकऱ्यांचा फायदा होत आहेच पण पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न होत आहे.

श्री जे डी वाघेरे एक दिवशीय मार्गदर्शन असंख्य शेतकरी तरुणांना देत असतात कमीत कमी जागे मध्ये क्लोस प्लॅनटेशन करून जास्तीस जास्त उत्पादन कसे घेता येईल याबद्दल आपले अनमोल मार्गदर्शन देत असतात