Mango King

Home   /   फळबाग संशोधन केंद्र

फळबाग संशोधन केंद्र

फळबाग संशोधन केंद्र

 श्री जे डी वाघेरे यांनी अनेक फळबागांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास केंद्राची निर्मिती केली त्यामध्ये अनेक फळाच्या जातींची लागवड केली उदा.आब्याच्या २५ जाती ,पेरुच्या १२ जाती ,चिकुच्या २ जाती ,फनसाच्या तीन जाती ,काजुच्या २ जाती , सिताफळाच्या १२ जाती ,लिंबुच्या ५ जाती ,गोडचिच ,अंजीर असे एक अभ्यास केंद्र तयार केले व त्याला नाव दिले छत्रपती शिवाजी महाराज फळबाग अभ्यास केंद्र याच बरोबर शेतकऱ्यांना प्रात्येक्षिक ट्रेनिंग नंतर शेतीच्या पद्धती शिकविण्यासाठी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले फळबाग अभ्यास केंद्राची निर्मिती केली. आज ते महाराष्ट्रातील विविध भागात जाऊन शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करत आहे ..