Mango King

Home   /   फार्मर-प्रोडूसर कंपनी(FPO)/p>

फार्मर-प्रोडूसर कंपनी(FPO)

फार्मर-प्रोडूसर कंपनी

श्री जे डी वाघेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर फार्मर-प्रोडूसर कंपनी तयार करण्यात आली आहे सदर कंपनी मध्ये ग्रामीण भागातील गरीब ,कष्टकरी ,अल्प भू धारक शेतकरी सभासद म्हणून सहभागी आहेत आणि स्वतःचा विकास साधत आहेत. 

वेळोवेळी सदर सभासदांची श्री जे डी वाघेरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यासंदर्भात बैठक होत असते,तसेच सभासद स्वत उत्पादन, हार्वेस्टिंग, प्रोक्युरमेंट, ग्रेडिंग, पुलिंग (एका ठिकाणी जमा करणे), हातळणी, विपणन (मार्केटिंग)(Marketing), विक्रि, निर्यात – कंपनी सभासद सदस्य यांचे व्दारा , वस्तु किंवा सेवा आयात करुन निर्माण झालेल्या उत्पादनाचे.म्हणजेच कंपनी सभासद सदस्य यांनी उत्पादन केलेल्या किंवा कंपनीने त्यासाठी आयात केलेल्या अशा उत्पादनाचे उत्पादन, हार्वेस्टिंग, प्रोक्युरमेंट, ग्रेडिंग, पुलिंग, हातळणी, विपणन, विक्री आणि निर्यात करत असतात